शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’ची आज जयसिंगपुरात ऊस परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:11 IST

जयसिंगपूर : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ची आज, श्ािनवारी १७ वी ऊस परिषद होत आहे. यंदाच्या ...

जयसिंगपूर : खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ची आज, श्ािनवारी १७ वी ऊस परिषद होत आहे. यंदाच्या हंगामात कोणता दर असावा, याबाबतची मागणी या परिषदेत केली जाणार आहे. त्यामुळे या परिषदेत होणाऱ्या निर्णयाकडे ऊस उत्पादक शेतकºयांच्या नजरा लागल्या आहेत.येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर ही ऊस परिषद होत असून, त्याची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. याठिकाणी व्यासपीठ उभारण्यात आले आहे. महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था करण्यात आली आहे.२५ जिल्ह्यांत बैठकांद्वारे शेतकºयांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. कोल्हापूर वगळता जयसिंगपूर येथे आतापर्यंत १५ ऊस परिषदा झाल्या आहेत. १७व्या ऊस परिषदेच्या निमित्ताने हिशोबपूर्ण ऊसदराची मागणी ‘स्वाभिमानी’ या परिषदेत करणार आहे. उसाचा दर ठरविण्याचा अधिकार फक्त स्वाभिमानीलाच आहे, असे जाहीर करून शासनाने फक्त मध्यस्थाचे काम करावे, अशी भूमिका स्वाभिमानीच्या नेत्यांनी स्पष्ट केली आहे.महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातून मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित राहणार आहेत. दुपारी दोन वाजता परिषदेला सुरुवात होणार आहे. खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांच्यासह राज्यभरातील संघटनेचे प्रमुख पदाधिकारी शेतकºयांच्या प्रश्नावर कोणता हल्लाबोल करतात याकडे शेतकºयांचे लक्ष लागून राहिले आहे.अंतिम बिलाचा हिशोब द्या : धनंजय चुडमुंगेशेतकरी चळवळीवर मोठे झालेले नेते एफआरपी अधिक काही रक्कम मागून स्वस्थ बसतात. मात्र, अंतिम बिलाबाबत बोलत नाहीत. त्यामुळे गत हंगामातील अंतिम बिलाचा हिशोब दिल्याशिवाय चालू गळीत हंगाम सुरू करू देणार नाही. ऊसदराबाबत सर्किट हाऊसमध्ये चर्चेच्या नावावर शेतकºयांची फसगत होते. त्यामुळे सर्व संघटनांना एकत्रित करून सर्किट हाऊसमध्ये होणारी बैठक उधळून लावू, असा इशारा ‘आंदोलन अंकुश’चे संस्थापक धनाजी चुडमुंगे यांनी दिला.